त्रिकोणी संख्या


त्रिकोणी संख्या
  • 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66 या त्रिकोणी संख्या आहेत.
  • त्रिकोणी संख्या = n x (n + 1)/ 2 येथे n =  1, 2, 3, ……….  आहे.
  • त्रिकोणी संख्यांवर आधारित प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालीली लिंक वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment