आकलन


·         सूचना पालन अक्षरेवर्णनमजकूर
·         भाषाज्ञान
·         इंग्रजी अक्षरमाला


उपयुक्त माहिती :
     वरील प्रश्नसंच सोडविण्यापूर्वी खालील माहिती लक्षात ठेवा. 
  • मराठी वर्णमालेतील स्वर, व्यंजने, जोडाक्षरे, जोडशब्द, पर्यायी शब्द, प्रत्ययघटित शब्द, उपसर्गयुक्त शब्द.
  • वर्णमालेतील जोडाक्षरे : क्ष, ज्ञ.
  • रफारयुक्त र्म, र्व ही अक्षरे जोडाक्षरे आहेत.
  • क्र, त्र, प्र ही अक्षरे जोडाक्षरे आहेत.
  • कृ, वृ, पृ, ह ही अक्षरे जोडाक्षरे नाहीत.
  • वाड़्मय यात 'ड्.म' हे जोडाक्षर नाही.
  • व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ.
  • म्हणी व वाक्प्रचार.
  • विरुद्धार्थी /समानार्थी शब्द.
  • दिलेल्या अक्षरसमूहापासून वा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
  • शब्दात /वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते, ते मोजणे, ) शब्दातील / वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे. यामध्ये 'डावीकडून /डावीकडे' म्हणजे आपल्या डावीकडून/डावीकडे तसेच 'उजवीकडून / उजवीकडे' म्हणजे आपल्या उजवीकडून /उजवीकडे. 




1 comment: